उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब व सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर साहेब याचा माध्यमातून वाघाळा येथील अपंग व विधवा महिलांना दिवाळी निमित्त आनंदाचा सिधा किट वाटप करण्यात आले.
या वेळी डॉ दिनकर सोनुने सरपंच पती विष्णु काकड उपसरपंच सखाराम माळेकर गजानन आजा सोनुने माजी पंचायत समिती सदस्य किसन चव्हाण शिवसेना नेते गजानन वायाळ श्रीकृष्ण बनसोडे शेषराव घुगे बद्रीनाथ गिते कैलास वायाळ विशाल शिराळे हि सर्व मंडळी उपस्थित होती
