Breaking Ticker

हिवरखेड जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम



 दैनिक समीकरण प्रतिनिधी बद्रीनाथ गिते 

   सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा जिल्हा परिषद शाळेने शालेय वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन त्याचे उत्तघाटन भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोदभाऊ वाघ याच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी गावाचे सरपंच सौ करुणा वाघमारे तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेंच माजी विध्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते या वेळी विनोदभाऊ वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

त्या ग्रामीण भागातील विध्यार्थी यांना वाचनालयाच्या माध्यमातून आपल ध्येय गाठता येईल तसेच आजचा प्रधेच्या युगात शिक्षण असल्याशिवाय माणूस प्रगती करत नहीं या वेळी त्यांनी भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा विचाराची आठवण करून देत की जो शिकेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नहीं तसेच ग्रामीण भागातील विध्यार्थी आर्थिक दृष्टया सक्षम नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो त्या मुळे वाचनालयातून निश्चित या विध्यार्थी ची प्रगती होईल असे मनोगत वक्त केले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.